मश्रूमलर्निंग सेंटर ग्रुप घेवून येत आहेगनोदर्मा मश्रूम शेती याबद्दल ऑनलाईन वेबिनार
मशरूमलर्निंग सेंटर ग्रुप जवळपास २ वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे. मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED KOLHAPUR या कंपनी चा विभाग किवा युनिट आहे. आम्ही कोरोना च्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक मश्रूम शेती असे ट्रेनिंगवजा माहितीव चर्चाअसे वेबिनारघेत आहोत.हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचाफायदा व्हावा. कमी गुंतवणूकमध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.
कोणासाठी- विद्यार्थी , बेरोजगार तरुण तरुणी, व इतर इच्छुक लोकांसाठी
यामधले मुद्दे:
-आमच्याबद्दल थोडेसे
-गनोदर्मा मश्रूम म्हणजे काय?
-गनोदर्मा मश्रूम चे फायदे
-गनोदर्मा मश्रूमचे औषधी गुणधर्म
-गनोदर्मा मश्रूमसाठी लागणारीगुंतवणूक
-गनोदर्मा मश्रूमसाठी लागणारेसाहित्य व संसाधने
-गनोदर्मा मश्रूमसाठी लागणारीजागा व सोय कशीकरावी
-गनोदर्मा मश्रूम उत्पादन पद्धत पूर्ण
-गनोदर्मा मश्रूम उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी
-गनोदर्मा मश्रूम मार्केटिंग
-गनोदर्मा मश्रूम पदार्थ किवा उत्पादने
-मश्रूम शेती संबंधित इतर व्यवसाय
-त्याचबरोबर शंका व इतरमाहिती
इतर माहिती-अंदाजे २ तासअसेल तसेच गरज असेलतर वेळवाढवली जाईल
नोंदणीकेल्यावर भाषा कळवावी हि विनंती
नोंदणीकेल्यावर joining link पाठवली जाईल
प्रमाणपत्रे सुद्धा दिली जातील
नोंदणी शुल्क- 550 रुपये/व्यक्ती
वेबिनार ची भाषा: मराठी
व्यक्तीमर्यादा- ०५
अप्प्लीकेशन- गुगल मिट तांत्रिकमदतीसाठी संपर्क करावे
गुगल मिट आयडी: biobritte.agro@gmail.com
नोंदणी संपर्क व इतर शंका- फोन- 9923806933 or 9673510343
No comments:
Post a Comment