व्यावसायिक मश्रूम शेती वेबिनार 1: व्यवसाय संधी, पद्धत व इतर माहिती
मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप घेवून येत आहे “व्यावसायिक मश्रूम शेती वेबिनार १”. मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास २ वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे. मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED KOLHAPUR या कंपनी चा विभाग किवा युनिट आहे. आम्ही कोरोना च्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक मश्रूम शेती असे ट्रेनिंग वजा माहिती व चर्चा असे वेबिनार घेत आहोत. हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा. कमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.
• आमच्याबद्दल थोडेसे
• मशरूम शेती म्हणजे काय
• मश्रूम शेती कोणी करावे
• मशरूम शेती व्यावसायिक कशी करावी
• मश्रुमचे औषधी फायदे
• मशरूम शेती करण्याचे फायदे व तोटे व कोरोना मुले झालेले फायदे व तोटे
• मश्रूम शेती साठी लागणारी गुंतवणूक
• मश्रूम शेती साठी लागणारी जागा व ती जागा कशी तयार करावी
• मश्रूमचे प्रकार कोणते आहेत
• मश्रूम साठी लागणारे साहित्य व साधने
• मश्रूम लागवड पद्धती : धिंगरी, मिल्की, गनोदर्मा, व इतर
• मश्रूमशेती मध्ये असणारे किडे व रोगराई
• मश्रूमशेती करताना घ्यवयाची काळजी
• मश्रूम मार्केटिंग कशी करावी
• मश्रूम फ्रेश विकायचे कि सुक्के व इतर पर्याय
• मश्रूमचे पदार्थ
• मश्रूम आणि आपली जीवनशैली
• मश्रूम शेती संबंधित इतर व्यवसाय
• व इतर शंका आणि माहिती
नोंदणी लिंक- https://imjo.in/WWmuWm
Google Pay: +91-9130277943
Google Pay: +91-9130277943
वेबिनार ची भाषा: मराठी, इंग्रजी व हिंदी
नोंदणी फी: 450 रुपये/व्यक्ती
व्यक्तीमर्यादा- ०५
अप्प्लीकेशन- गुगल मिट तांत्रिक मदतीसाठी संपर्क करावे
गुगल मिट आयडी: biobritte.agro@gmail.com
नोंदणी संपर्क व इतर शंका- फोन- 9923806933 or 9673510343
No comments:
Post a Comment